रायटर हा कुठल्याही सिरीअलचा महत्वाचा भाग असतो... एखादी कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते... तेव्हा त्यात ड्रामा असावा लागतो... इमोशन्स असावे लागतात, रोमान्स असावा लागतो आणि सारं काही लेखक त्याच्या विचारातून, त्याच्या लेखणीतून घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवतात....आणि सध्या अनेक सेलिब्रिटीच हे रायटर झाल्ये आहेत....मुग्धा गोडबोले, संकर्षण क-हाडे, अद्तैत दादरकर, अभिजीत गुरू, विकास पाटील, चिन्मय मांडलेकर, हे लेखकाच्या खुर्चीत जाऊन पोहचलेयत ..ऑन स्क्रीनसह ऑफ स्क्रीनही ते आपलं टॅलेंट दाखवू लागले..….सो आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात दी जर्नी ऑफ अक्टर रायटर.....

#lokmatcnxfilmy #Abhijitguru #Mugdhagodbole #Vikaspatil #Chinmaymandekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber